.webp)
दिनांक

वेळ

भाषा
.webp)
कोठे
ChatGPT, Gemini आणि Grok Ai चा वापर करून स्मार्ट नोट्स, उत्तरपत्रिका विश्लेषण आणि सहज कंटेंट लेखन शिका!
Canva वापरून काही सेकंदात शैक्षणिक PPT, वर्कशीट्स आणि सोशल मीडियासाठी व्हिज्युअल्स तयार करा!
Google AI Studio, NotebookLM आणि Napkin च्या सहाय्याने आपली वैयक्तिक AI सहायक टीम तयार करा!
PPT, Notes & Worksheets – 10 मिनिटांत तयार!
AI टूल्स वापरून शिकवायचं सगळं साहित्य आता झटपट तयार करा – तेही आकर्षक आणि विद्यार्थ्यांना आवडेल असं!
तुमचं वैयक्तिक AI शिक्षक सहाय्यक तयार करा
जे तुमचं Planning, Content Writing आणि Daily काम सहजपणे पूर्ण करतं – तुमच्यासाठी, फक्त एका क्लिकमध्ये!
शिकवण्याचा वेळ कमी – परिणाम 2 पट!
AI वापरल्यावर तुम्हाला फोकस करता येईल खरंतर 'शिकवणं' या मुख्य कामावर – बाकी सगळं काम AI करेल!
Live Demo + प्रॅक्टिकल शिकवणी – मराठीतून!
टेक्निकल ज्ञान नसेल तरी चालेल – या कार्यशाळेत तुम्ही थेट Live शिकणार आहात, तेही मराठीतून आणि सोप्या शब्दांत.
AI सहायक तुमच्यासाठी नेहमी तयार!
वैयक्तिक AI असिस्टंट कसा तयार करायचा हे शिकून, तुम्ही तुमचे सर्व काम सोपं करू शकता – Planning, Content Creation, Communication.
सुलभ आणि आकर्षक शैक्षणिक साहित्य तयार करा
Ai चा टूल्स वापरून इंटरॅक्टिव्ह व आकर्षक Notes, PPT आणि Quiz तयार करता येतील.

हा फोटो Ai ने तयार केला आहे.
डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर ते डिजिटल कोच – एक यशस्वी प्रवास
मी आहे ज्ञानेश्वर काळे, सुरुवात केली एक डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून – जिथे मी व्यवसायांना Graphics, Funnels, Marketing, Website, Social Media या माध्यमातून डिजिटलमध्ये स्थापित होण्यासाठी मदत करत होतो.
काम करताना एक गोष्ट लक्षात आली – खूप शिक्षक, कोच, आणि लघुउद्योजकांकडे ज्ञान आहे, पण त्याला डिजिटल रूप द्यायचं कसं? हे त्यांना माहित नव्हतं.
हीच गरज ओळखून, मी Digital Mauli EduTech या ब्रँडची स्थापना केली – जिथून सुरू झाला माझा कोचिंगचा प्रवास.
आज मी शिक्षक, कोच, ट्रेनर आणि एज्युकेटर्सना शिकवतो की – 👉 कसं AI, ChatGPT, Canva सारखी टूल्स वापरून स्मार्ट शिकवता येईल 👉 कसं ऑनलाइन कोर्स तयार करून उत्पन्न मिळवता येईल 👉 आणि कसं डिजिटल ब्रँड तयार करून विश्वास निर्माण करता येईल
Join Us: 19/03/2026 | 07:30 PM
फक्त लाईव्ह- रेकॉर्डिंग नाही


🚀 Digital Coaching System या प्रवासाची सुरुवात इथूनच!"
तुम्हाला शिकण्याची किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा नाही.
तुम्ही अजूनही पारंपरिक पद्धतीनेच शिकवू इच्छिता
डिजिटल साधनांपासून दूर राहायचं ठरवलंय
नवीन तंत्रज्ञान किंवा AI वापरण्यात तुमचं काही स्वारस्य नाही
तुम्ही यशासाठी झटायला तयार नाही
तुम्हाला तुमचं ज्ञान ऑनलाईन कोर्समध्ये रूपांतर करायचंय
तुम्ही AI वापरून शिकवण्याची पद्धत सुधारू इच्छिता
शिक्षक किंवा ट्रेनर म्हणून Smart Teacher 2.0 बनायचंय.
तुम्हाला कमीतकमी वेळात जास्त प्रभाव निर्माण करायचा आहे
तुमचं स्वतःचं ब्रँड किंवा कोचिंग बिझनेस उभं करायचंय
कार्यशाळेबद्दल तुम्हाला पडणाऱ्या सर्व सामान्य प्रश्नांची मी खाली उत्तरे दिली आहेत. पुढील कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया संपर्क साधा: ९१३०८८८५००
ही कार्यशाळा ३ दिवसाची आहे आणि रोज २ तास असेल आणि झूम वर घेतले जाईल.
ही कार्यशाळा लाईव्ह असून ज्ञानेश्वर काळे - डिजिटल कोच हे Ai चा प्रभावी वापर स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग देणार आहेत.
ही कार्यशाळा त्या सर्व लोकांसाठी आहे ज्यांना AI चा प्रभावी वापर करून पारंपरिक शिक्षण पद्धतीतून बाहेर पडून Smart Teacher 2.0 व्हायचं स्वप्न पाहत आहेत, ज्यांना कमी वेळात अधिक परिणाम मिळवायचे आहेत.
कार्यशाळा सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर जॉईन व्हा आणि कार्यशाळा दरम्यान महत्त्वाचे मुद्दे लिहिण्यासाठी एक वही आणि पेन तयार ठेवा. कार्यशाळा प्रक्टिकल असल्याने संगणक आणि चांगले इंटरनेट कनेक्टिव्हिटी असल्यास त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल.
कोणतेही रेकॉर्डिंग दिले जात नाही, तुम्ही कार्यशाळा लाईव्ह अटेंड करून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल याची खात्री बाळगा.
तुम्हाला आमच्याकडून ईमेल आला असेल, जर ईमेल नाही मिळाल्यास तुम्ही आम्हाला ९१३०८८८५०० या क्रमांकावर WhatsApp वर संपर्क करू शकता.
Last Chance! 4 Seats Left!